Author Topic: तु मला भेटशील ?  (Read 1427 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तु मला भेटशील ?
« on: August 20, 2014, 11:05:56 AM »
सांग कधी तु मला भेटशील
विसरुन सगळ माझ्याशी बोलशील
ऐकुन मनाच तुझ्या कधी
तु डोळ्याला डोळे लावशील,
फुलातही दोष नसतो त्याच्या रुपाचा
सागरालाही राग नसतो किणार्याच्या स्पर्शाचा
ढगालाही द्वेष नसतो मोकाट पर्वतांचा
तुला का अहंकार असावा सुंदर दिसण्याचा ?
फुटतील फटाके,उडतील पाखरे
मनालाही असतात सहानुभुतीचे झरे
विसरु नको माझे तु एवढे
नंतर पश्चातप करशील आयुष्य पुरे

Marathi Kavita : मराठी कविता


Rajkanishka Waghmare

  • Guest
Re: तु मला भेटशील ?
« Reply #1 on: August 26, 2014, 01:58:19 PM »
इतका दु:खी का रे तु?