Author Topic: अनुभव..  (Read 1183 times)

Offline Rahul 741

  • Newbie
  • *
  • Posts: 5
अनुभव..
« on: August 21, 2014, 06:41:57 PM »
बोलणारा सहज बोलुन जातो,
त्याला कुठ माहीत असत
ऐकणरच्या मनावर शब्द ना शब्द कोरला जातो...
जाणारा सहज जगाचा निरोप घेतो,
त्याला कुठ माहीत असत त्याच्या मागे कुणीतरी रडत असत...
वेळ न थांबता निघून जाते,
तिला कुठ माहीत असत तिच्यामुळे कोणालातरी फार उशीर होतो...
जीव लावणार कुणी भेटल की इतका लळा लागतो,
पण त्याला कुठे माहीत असत जीव लावुन कुणीतरी दुर
जाणार असतं...........

स्वलिखित
दिनांक:- २०/१२/२००७
« Last Edit: August 21, 2014, 06:43:53 PM by Rahool »

Marathi Kavita : मराठी कविता