Author Topic: तिची आठवण ...............................  (Read 1252 times)

Offline dipakmuthe

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तिची आठवण ...............................
« on: September 11, 2014, 07:03:21 PM »
 काही क्षण तुझ्या साथिचे
  वेडावतात मनाला,
कितीही नाही  आठवायचे म्हटले
तरी सारखे आठवतात मला,
हलकासा तुझा  स्पर्श ,
आणि  मला झालेला हर्ष,
तुझी पाहिलेली वाट अन
तो गणेश घाट,
समोरून येणारा हवालदार आणि त्याला पाहून आपली लागलेली वाट,
सगळ आठवतंय मला
आनंदही होतो मनाला ,
पण सध्या तू सोबत नाहीस  याची  जाणीव होते
आणि मन पुन्हा काहीसे नाराज होते,
पुन्हा समजावतो मी त्याला
जर थांब रे लवकरच भेटेल ती पुन्हा  मला
मग मात्र तू  सोडू नकोस तिला
सदैव ठेव तुझ्या सोबतीला.

--दीपक मुठे

Marathi Kavita : मराठी कविता