Author Topic: अर्थ  (Read 942 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अर्थ
« on: September 17, 2014, 10:39:47 PM »
त्या भेटालाही आता अर्थ काय आहे ?
जिथे तुझा सहवास नाही...

त्या सुगंधालाही आता अर्थ काय आहे ?
ज्या फुलांना तुझा सुवास नाही....

त्या हवेलाही आता अर्थ काय आहे ?
ज्यात तुझा मिसळला श्वास नाही...

त्या प्रेमालाही आता अर्थ काय आहे ?
जिथे उरला आता विश्वास नाही...

त्या मृत्यूलाही आता अर्थ काय आहे ?
जिथे तुझा साधा भास नाही....


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता