Author Topic: पर्वा  (Read 772 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
पर्वा
« on: September 25, 2014, 09:58:11 AM »
आज शब्दांना माझ्या
रोजचा गोडवा नाही
उदासलेल्या मनाला
तुझा दिलासा नाही !

सारेच कसे उदास
कुठेच उत्साह नाही
गेला कवी माझ्यातला
कुणालाच पर्वा नाही !

कुणासाठी लिहायचं
कुणीच माझं नाही
माझ्यासाठी लिही रे
सांगावा तुझा नाही!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता