Author Topic: तुला पाहताना  (Read 1076 times)

Offline suhas shrirang kolekar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
तुला पाहताना
« on: October 02, 2014, 02:04:56 AM »
तुला पाहताना
न कधी वाटलेही
की काळॊख सारे
मनी दाटलेही
मला कल्पना येई
ना अंदाज काही
तुझी तिच वाट गे
परतूनी पाहि........

      कवी-सुहास श्रीरंग कॊळेकर,तुळजापुर.

Marathi Kavita : मराठी कविता