Author Topic: जरा पण आठवण नाही आली का ग माझी  (Read 1911 times)

Offline राम पाटील (स्मित)

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
  • राम पाटील
    • https://twitter.com/Ram_spatil
काय  मिळवलेस  मला  असे  रडऊन
क्षणिक  सुखासाठी गेलीस तू सोडून
आई बाबाचे ऐकायचेच होते तर
भेटायचेच  नाही ना  मला  ......
         झुरलो नसतो  ग  तुझ्यासाठी
         रडलो नसतो  ग तुझ्यासाठी
        नाती  तोडली  नसती ना ग  तुझ्यासाठी
आसवाच्या  नगरीत  सोडून  जाताना
जरा पण आठवण  नाही आली  का ग माझी
दुसर्याच्या बाहूपास्यात शिरताना
 जरा पण आठवण  नाही आली  का ग माझी
              चुकीचे  ताशारे माझ्यावर  ओढताना
               जीभ  थरथरली  नाही ग कशी .......स्मित