Author Topic: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर  (Read 2665 times)

Offline suyog54

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

असे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते?

असे म्हणतात की प्रेमात पडल्यावर
सर्व काही सुंदर असते
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते?

हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते
शोधून ही सापडत नसते
जसे की........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
खूप छान ...... पण जसे कि पुढे काय ????

Offline sandeep.k.phonde

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
 • "garv aahe mala me marathi asalyacha"
जसे की........??????????  what next.......???

santosh malvankar

 • Guest
असे म्हणतात प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण असे का?