Author Topic: तडकलेला वर्तमान  (Read 639 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
तडकलेला वर्तमान
« on: October 26, 2014, 10:45:57 PM »
हरवलेल्या भुतकाळातील
आठवणींचे सुखद तुकडे
जमवतोय तडकलेला वर्तमान...
फसलाय तो...फसलाय तो!
भविष्याची क्रुर आवर्तने
दडपुन टाकण्याचा
चाललाय त्याचा...एक निष्फळ प्रयत्न-
सागरात सोडलेल्या कागदी होडीसारखा... !

©किमया

Marathi Kavita : मराठी कविता