Author Topic: पीक गेल दूरी  (Read 578 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
पीक गेल दूरी
« on: November 07, 2014, 02:32:03 PM »
दोंन थेंबा परी
पीक गेल दूरी !

असा कसा दिला घाव
त्यांनी मारला सुरा उरी ! !

सांगतो तुम्ही ऐका
गोष्ट माझी खरी

काढून कर्ज़  सावकारी
पेरली होती शेती सारी


खुरपनी अन् फवारनी
केली उधार सारी

माझ्या घामाची मेहनत  सारी
वाया गेली पाण्यापरी

धरू कुणाचे  हात पाय
करू कशी तैयारी

पुन्हां पिकवाया शेती
काळीज माझ मरी


संजय बनसोडे 9819444028


Marathi Kavita : मराठी कविता