Author Topic: अनपढ मी  (Read 1100 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
अनपढ मी
« on: November 07, 2014, 05:45:28 PM »
खुप विचार केला का समजु शकत नसेल तिला ?
का दुखावतो तिला?
डोक्यावर खुप घाव सोसल्यानंतर उत्तर आले,
प्रेम करताना तु डोक्याने का नाही विचार केला ?
नाही केला तर नाही केला
आता कश्याला बुद्धीला दोष  दिला.
‪भावना‬ आणि बुद्धीच कधी पटलत...?

Marathi Kavita : मराठी कविता