Author Topic: तुच नाहीस  (Read 1071 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुच नाहीस
« on: November 07, 2014, 05:55:35 PM »
तुच नाही वाचायला
तर का लिहु मी कशाला?
तु नाही सोबतच तर आसरा कुणाचा घेऊ?
पहाटेच्या या दवातही सखे तुझं अस्तित्व आहे,
त्यामुळच बघ त्या थेंबाना माझ्याशिवाय करमत नाही आहे,
रागावू कस त्यांना मी आता,
समजवायला तुच नाही गं आत्ता...
« Last Edit: November 07, 2014, 05:56:38 PM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता