Author Topic: तुला माहीती आहे  (Read 1315 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुला माहीती आहे
« on: November 07, 2014, 06:06:31 PM »
प्रिये, माफ कर मला:-

चुक तुझी काय मला माहितीच नव्हती,
बोलताना ते सगळ माझी बुद्दी नर्कात पावली होती.
तुलापण माहिती आहे किती होतो मला ञास?
पण खर सांगू तुच आहेच माझ्या जीवनाची आस,
बुद्धी बद्दल ऐकल होतं थोड,
पण सुटणार कसं या ह्रदयाच कोडं..

Marathi Kavita : मराठी कविता