Author Topic: कळलच नव्हत  (Read 1201 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
कळलच नव्हत
« on: November 07, 2014, 07:04:02 PM »
प्रेमाच्या पुढे सगळ विसरायला पाहिजे होतं,
पण तुझ्यासोबत दुसर्याचे नाव मला कधीच आवडल नव्हतं.

भुतकाळच तुझा तो दोष तुझा नव्हता,
पण
मला कधी त्याचा होषच नव्हता..

Marathi Kavita : मराठी कविता