Author Topic: अबोला  (Read 1034 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
अबोला
« on: November 17, 2014, 02:55:34 PM »
एकेकाळी तु होतास मी होते
अन तो ही होता
तु मझ्याजवळ होतास
मी तुझ्या जवळ होते
अन तो आपल्या दोघांजवलही  होता
जो जेवढा तुजा होता
तेवढाच माजा होता
आज तु ही आहेस
मी ही आहे तो ही आहे
फरक फक्त एवढाच की
तेव्हा होता तो एकमेकान वरचा विश्वास '
आणि आजआहे तो अबोला
                           -सविता ताजने

Marathi Kavita : मराठी कविता


Offline DemonsOfTheNight

  • Newbie
  • *
  • Posts: 2
    • แทงบอลออนไลน์
Re: अबोला
« Reply #1 on: November 20, 2014, 04:10:33 PM »
This web explain everything. when I don't know. I will come to see your answer.