Author Topic: ¥ आठवण ¥  (Read 1381 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
¥ आठवण ¥
« on: November 23, 2014, 01:54:37 PM »
तुझ्या आठवणी सार्या माझ्या डोळ्यात बंद झाल्या,
मज साद घाली आता या सांजच्या कळ्या..

तुझा भास होताच शब्द या ओठी फुटले,
सावरुन पुन्हा हे डोळे पानावले..

तुझ्या स्पर्शासाठी हा देहही तरसला,
तु नाही म्हणताच या जगण्याचा मला घोर का पडला..?

तुझ्या मनातला धागा सखे तुच गं कापला,
सखे तुझ्याचसाठीमी हा स्वर्गही त्यागला..!

Marathi Kavita : मराठी कविता