Author Topic: अजुनही त्या पावसात मी भिजते आहे  (Read 1157 times)

Offline Shivangi

 • Newbie
 • *
 • Posts: 8दुर्लक्ष्य केल तरीही तुझ्यावर मरते आहे
तुझ्या ङोळ्यातली स्वप्न मी माझी समज़ते आहे
माझ्या पॅलतीरी तुझ्या नावेची वाट पहाते आहे
अजुनही त्या पावसात मी भिजते आहे  ....


अज़ुनही सुकलेल्या पानांगत , वारयाने हिंदकळते आहे .....
अज़ुनही त्या काटेरी आठवणींत ज़गते आहे .....

अज़ुनही सुख़ाच्या त्या खोट्या क्षणांवर भाऴते आहे .....
अज़ुनही माझी जखम मी पुसते आहे ....

अज़ुनही का मन रड़ते आहे ??
अज़ुनही त्या पावसात का मी भीजते आहे ??

खोटीच होती भातुकली ती
खोट्याच होत्या भावना ....
खोटेच होते सारे जग ते,
तरीही  त्या पावसात अज़ुन का मी भीजते ??

----- कल्याणी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mukkysover

 • Newbie
 • *
 • Posts: 2
  • สมัคร maxbet

I'm reading a post that has a lot of knowledge that I am. I was disappointed to read the other.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
खोटीच होती भातुकली ती
खोट्याच होत्या भावना ....
खोटेच होते सारे जग ते,
तरीही  त्या पावसात अज़ुन का मी भीजते ?

छान.......... :)