Author Topic: प्रिय हे जीवन  (Read 946 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
प्रिय हे जीवन
« on: November 27, 2014, 05:20:37 PM »
हात ही सोडवेना,
कशी दूर जाऊ ।
डोळ्यातील अश्रुंना
कशी वाट देऊ ।
कशी विसरू क्षण प्रितीचे,
कशी आवरू सावरू ।
उगाच कुणी घाव अचानक
ह्रदयावरी का घालावा ....
प्रिय हे जीवन होते,
प्रितीत तुझ्या फुललेले ।
सुगंधानी निस्वार्थ,
अहोराञ दरवळलेले ।
अर्थ दुखःचा स्पर्शुन कसा कधी गेला,
घाव ह्रदयावर देऊनी मजला,
एकांत पदरी आला ....
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रिय हे जीवन
« Reply #1 on: December 06, 2014, 06:33:45 PM »
छान ....... :) :)