Author Topic: प्रिय पत्नीस  (Read 1154 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
प्रिय पत्नीस
« on: December 01, 2014, 02:19:07 PM »
जलील करण्या मज
ना चूकवीं एक ही मौका
दिले मी सर्वस्व तुज
पण दिलास तू मज धोका !

पंख फैलुनी उडण्या हर दिनी
 होता माझ्या मनास छंद
तू माझे पंख काटूनी
केले मज पिंजऱ्यात बंद !

का छळते मज अशी तु
ना कळले या मना
तडफडवते का अशी तु
एक एक दाण्या विना !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता