Author Topic: ठरवलय मी.....  (Read 1191 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
ठरवलय मी.....
« on: December 11, 2014, 02:13:16 AM »
तू पाहिलेल प्रत्यक स्वप्न,
पूर्ण करायच ठरवलय मी.....
उरलेल माझहि आयुष्य सार ,
तुझ्यासोबत जगायच ठरवलय मी....
तुझ्या विना आयुष्याला माझ्या,
अर्थच नाही राहणार ...म्हणून..
आयुष्यातुन निघून जाशील जेंव्हा तू,
तेंव्हा तुझ्यासोबतच ,
मरायच ठरवलय मी.....
              विनय शिर्के

Marathi Kavita : मराठी कविता