Author Topic: खरच....  (Read 897 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
खरच....
« on: December 11, 2014, 02:16:15 AM »
खरच....
माझ्या बाबतीत ही ख़रच
कधीतरी असच घडणार....
माझही प्रेत तेंव्हा कोणाच्यातरि
खांद्यावरून जाणार....
पण मी मात्र तुझ्यासारख तेंव्हा,
कोणाला थांबवायला नाही सांगणार...कारण
जीला आख्ख पुस्तक वाचून नाही कळल
तीला चार ओळीत काय कळणार......
                                      विनय शिर्के

Marathi Kavita : मराठी कविता