Author Topic: नशिबाची थट्टा..  (Read 1445 times)

नशिबाची थट्टा..
« on: December 15, 2014, 09:01:37 PM »
दुराव्याचं जगणं हे
नशबाची थट्टा असावी
दारात पडलेलं पैजण ते
तु गेल्यावर मला सापडावी
तुझंच  हसणं ते
आजही तुझ्याकडेच ठेवलं
मी मात्र नजर लपवावी
तरी तुझ्या आठवणींत भिजत
ती रात्रही मोठी व्हावी
नशिबाचीच थट्टा ही ..... फक्त माझ्याचसोबत का घडावी..?
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.१५-१२-२०१४

Marathi Kavita : मराठी कविता