Author Topic: शेतकरी  (Read 649 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
शेतकरी
« on: January 08, 2015, 08:32:39 PM »
शेतकरी

तणा पेक्षा मोल नाही का हे तन
धनदांडग्यांचा रोजच आहे की सन

गरीबांची आहे पोटासाठी वनवन
कष्टकरूनी हे माञ निर्धन

कळवळतो याचा जीव, पाहुन सुकलेल धान
भग्न ह्रदय याचे, भळी पडलेले रान

कफल्लक जीने हे नाही उरला मान
उगळून याचा देह जिर्ण झाली सान

शासकाचा धरा किओ कोणी कान .


शिवशंकर बी.पाटील
वरिष्ट तुरूंगाधिकारी  9421055667

Marathi Kavita : मराठी कविता