Author Topic: प्रित प्रेमाची  (Read 989 times)

Offline Prafull joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 5
प्रित प्रेमाची
« on: January 13, 2015, 07:06:41 PM »
प्रीत प्रेमाची तुला कळली नाही
स्वप्नं प्रेमाचे तुला कळले नाही
प्रेम करायची ना ग तू माझ्यावर
मग माझ मन दुखावतना तुला एकदाहि दुखवले नाही :'(
                                ~प्रेम जोशी ❤

Marathi Kavita : मराठी कविता