Author Topic: आघात  (Read 635 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
आघात
« on: February 06, 2015, 07:54:30 PM »
.......आघात.......

अचानक आघात होतो
वळणावरती जडतात डोळे
हळुहळु मग कळु लागते
मनात आपुल्या किती हिंदोळे

उगीचच वाटत राहतं मग
का?कोणासाठी होतोय मी व्याकुळ
मग अचानक भास होतो तीचा
अनं देउ लागतो घाईघाईत मी शीळ...

®ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline aditya joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 8
Re: आघात
« Reply #1 on: February 06, 2015, 09:02:27 PM »
nice poem aishi :)