Author Topic: #फाटकं काळीज#  (Read 872 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
#फाटकं काळीज#
« on: February 10, 2015, 08:40:36 PM »
#*फाटकं काळीज*#


जे दुखं आहे ह्रुदयी माझ्या
ते राहुदेत फक्त ह्रुदयी माझ्याच
न काही बोलता जातात
जाऊदेत अश्रु ते मनचे माझ्याच

अधरांवरती टिपवु पाहु नकोस रंग
निशब्द राहुदे ,राहुदेत बेरंग
तहानलेलीच राहुदेत नको दवांत भिजनं
फाटकच काळीज राहुदे,नको ह्रुदयात ह्रुदय गुंफणं..
®ऐश्वर्या सोनवणे ..
मुंबई   :'(

Marathi Kavita : मराठी कविता