Author Topic: का गेलीस  (Read 1073 times)

Offline janahvi v

  • Newbie
  • *
  • Posts: 2
का गेलीस
« on: February 19, 2015, 12:53:33 PM »
अरे असे कसे तू वेडे बावरे ,
सतत विचारी माझेच काय चुकले 

कोण विचारू नका मनच ते माझे
कोण विचारू नका मनच ते माझे
सतत विचारात  त्याच्या तिच्या प्रेमाचे जणू ओझे

ती का आली आणि लगेचच गेली
स्वप्नांची माझ्या पाटी झाली कोरी

जायचे होते तर आलीस का
कोमेजलेल्या फुलाला फुलवलेस का

आता तू गेलीस फुलाचा  सुगंध गेला
मध असला तरी भुंगा आटत सतत भुकेला

समझू नकोस कि गळून पडेन
तुझ्या साठी  सर्व काही त्याग करेन

तुझे उपकार कधीच नाही विसरणार
सगळ विसरून तू मात्र गेलीस पण 
जरी सोडून गेलीस तरी माणस  ओळखायला  शिकवलीस


जान्हवी v

Marathi Kavita : मराठी कविता