Author Topic: का फसवल ग मला  (Read 808 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
का फसवल ग मला
« on: March 31, 2015, 09:57:11 PM »
का फसवल ग मला

जायच होत अस मला एकट टाकुन तर का
आली आयुष्यात माझ्या

जर दुरच करायच होत तर जवळ केलच कशाला।।

जर नव्हतच प्रेम माझ्यावर  तर का
बोली I Love You

जर सोडायचा होता तर का धरला होता माझा हात

मरणार होतो ना पिल्या मी मंग का देवाला
तु हात जोडले माझ्या साठी मरून 
दिल  असत  ना  मंग 
 मला आता तुझ्या विना जगण्याचा त्रास तरी
झाला नसता
मी मरणार होतो त्याचा  मला एवढा
नव्हता   होत आता तुझ्या विना क्षणा
 क्षणाला मरतोय मी

खुप प्रेम करतो ग तुझ्यावर पिल्या ।।

I Miss You Pillya :-(     ्

Marathi Kavita : मराठी कविता