Author Topic: जेव्हा तू येशील परतून कधी  (Read 1066 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
जेव्हा तू येशील परतून कधी
तेव्हा हि मी तसाच असेल
तितकाच हट्टी,तितकाच वेडा
जितका तुझ्या बाबतीत अगोदर होतो.
ना कधी सुधरणार मी
ना तुला कधी विसरणार मी
तितकेच प्रेम करेन तुझ्यावर
जितके या अगोदर करत होतो.
मी हा असाच आहे
आणि असाच राहीन
तितकेच दुःख पचवून जगेन
जितके या अगोदर जगत होतो
हे सगळ फक्त एका होकरावर बदलेल
पुन्हा एखदा जीवनात आनंद रुजवेल
तितकाच समाधानी होईल मी
जितका या अगोदर कधीच नव्हतो..
स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता


nilesh s.shirsat

  • Guest
Re: जेव्हा तू येशील परतून कधी
« Reply #1 on: April 03, 2015, 08:40:34 AM »
Hech sarv shabd mi tila bolo hoto...
Ti sodun geli tevha...