Author Topic: जेव्हा तुझी लग्नाची तारीख असेल.  (Read 1117 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
जेव्हा तुझी लग्नाची तारीख असेल.
तेव्हा माझे मरण असेल.
जेव्हा तुझी हळद असेल.
तेव्हा माझी शेवटची अंघोळ असेल.
जेव्हा तू चार चौघातून निघत असशील.
तेव्हा मी चार चौघात खांद्यावर असेल.
जेव्हा तू लग्नाच्या मंडपात अशील.
तेव्हा मी स्मशानात असेल.
जेव्हा तू अग्निच्या सात फेरे घेत असशील.
तेव्हा मी अग्नित जळत असेल,
एक वर्षानी फरक एवढाच असेल.
की,
तुझ्या घरी बारस असेल.
आणि
माझ्या घरी माझ वर्षशादध असेल.

Miss You Pillya :)

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref