Author Topic: प्रेम सोबत असल तर ...  (Read 1002 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
प्रेम सोबत असल तर ...
« on: April 06, 2015, 12:50:27 PM »
प्रेम सोबत असल तर
आख्ख
जग जिंकेल आपण....
पण जर
कोणी माझ्या प्रेमाची
तिरडी
बांधायचा प्रयन्त
जरी केला ना तर
त्याची
अंत्ययात्रा
काढ्ल्याशिवाय राहणार
नाय आपण.......

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता