Author Topic: थैमान  (Read 613 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
थैमान
« on: April 13, 2015, 03:45:47 PM »
थैमान

जीव हैरान हैरान
घुमे तुझी आठवण
जशी फिरे वावटळ
घाली थैमान थैमान !

जीव बेभान बेभान
करी तुझी आठवण
जसा पावसाळी मेघ
बरसे तुफान तुफान !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता