Author Topic: तुझे शब्द असे का बदलले..??  (Read 1152 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
तु ती च ना जी म्हणाली
होती की,
" मी तुझ्यावर खुप प्रेम करते,
माझा जीव आहेस तु,
जप स्वतः ला,
तुला काही झालं तर मी ही
नाही जगणार... "

मग आता अचानक काय झाले.?
" काहीही कर जग
नाहीतर मर,
मला फरक पडत नाही,
मी तुझ्यावर प्रेम करत नाही..."
तुझे शब्द असे का बदलले..??

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref