Author Topic: तुझं नाव  (Read 964 times)

Offline dilipbadade

  • Newbie
  • *
  • Posts: 8
तुझं नाव
« on: April 21, 2015, 10:04:45 AM »
कोणाच हि नाव डायरीमध्ये
एवढ्या वेळा लिहू नये कि
ते नाव पानांनाचं जड व्हाव
आणि नंतर त्या नावच डायरीत
एनच बंद व्हाव….
« Last Edit: April 21, 2015, 02:03:56 PM by dilipbadade »

Marathi Kavita : मराठी कविता