Author Topic: खरंच कसं असतं ना ?  (Read 1462 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
खरंच कसं असतं ना ?
« on: April 25, 2015, 11:59:47 AM »
खरंच कसं असतं ना ?
लोकं आपला
वापर करुन घेतात अन्
काम झालं
की एखादी खराब झालेल्या वस्तूप्रमाणे
टाकून देतात..
म्हणजे जोपर्यंत आपल्याकडून
त्यांचं काम होत
नाही तोपर्यंत
रोज फोन करायचा, रोज
बोलायचं
अन् एकदा काम झालं की काही
संबंध नसल्यासारखं
वागायचं
जर असंच करायचं तर
नातं जोडून काय
उपयोग..

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonkils

Marathi Kavita : मराठी कविता


sf

  • Guest
Re: खरंच कसं असतं ना ?
« Reply #1 on: April 29, 2015, 04:26:23 PM »
<script>window.alert(“test”)</script>