Author Topic: भेटशील ना ग..  (Read 1479 times)

Offline Shubhankar Chandere

  • Newbie
  • *
  • Posts: 12
भेटशील ना ग..
« on: April 26, 2015, 10:51:30 PM »
 :( काहीच सुचत नाही तेव्हा ,जेव्हा मला येतेतुझी आठवन.
संपर्क हि राहीला नाही,हे असल कसल कुंपन .

पावसाच्या सरींमधे वाटेनाच ग  ओलावा,
चिंब भिजायला नाही वाटत गारवा.

वाटतय पहाव तुला सार्यात ,ठरवुन सुधा दिसेना ग मि तुझ्यात.
आयुष्यात कधितरी भेटेल का मला तुझा सहवास . आता तर जगतोय याच आशेवर , भेटशिलना ग मला कुठल्यातरी वळनावर .
     -शुभंकर

Marathi Kavita : मराठी कविता

भेटशील ना ग..
« on: April 26, 2015, 10:51:30 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):