Author Topic: वाटल न्हवत अशी वागेल ती...?  (Read 1145 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
वाटल न्हवत अशी वागेल ती
कोणा एका साठी मला
सोडेल ती
जगाचे काय हो पण माझी
होती ती
वाटल न्हवत अशी वागेल ती
सोडून मला जाइल ती
जायचंच होत तर प्रेम का
 करायचं
का दाखवायची खोटी स्वप्ने
दाखवली खोटी स्वप्ने
तिने
आणि रंगवली मी हि ती स्वप्ने
रंगवताना स्वप्ने मी हि
भान हरपलो
स्वप्नांच्या दुनियेत जगू लागलो
स्वप्नातील राज महाल
बांधू लागलो
त्या राजमहालाची ती राणी
नि मी राजा
असे स्वतःला भासवू लागलो
चालल सर्व सुरळीत
आणि घातला नियतीने घात
जागा झालो
स्वप्नातून
राणी ती गेली केंव्हाच उडून
स्वप्न माझे उधळून
राख रांगोळी
करून
झालो निर्धास्त शेवट तो आयुष्याचा
करावयास
पण अजूनही ती येईल अशीच
आहे आस
वाटल न्हवत अशी वागेल
कोण एका साठी मला सोडेल ती....

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref
« Last Edit: April 30, 2015, 05:03:54 PM by Prem Mandale »