Author Topic: आज खूप घेतला देवाशी  (Read 661 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज खूप घेतला देवाशी
« on: May 08, 2015, 08:32:39 PM »
आज खूप घेतला देवाशी

असा दुजापणा का केलास
माझ्याशी
बाँडीत  थोडीशीच भर
घातली असतीस

मला अजून थोडाशी बाँडी
दिली असती
तर आज मला नाही म्हणाली
नसती
तिच्या प्रेमावर माझा अधिकार असता

आई मला तुला काही तरी
सांगायचं
तुझ्या कुशीत शिरून खूप खूप रडायचं

तिला मित्र म्हणून पसंद आहे
पण जीवनासाथी म्हणून
नाहीं  फक्त
थोडी बाँडी चि कमी आहे

आई म्हणाली का बर
कोणासाठी
रडतोस तू
जिला जाण नाही खरया
प्रेमाची
तिच्यासाठी स्वतःला का
कमी लेखतोस तू

तिला हवा तितका तू सुंदर
गोरापान बाँडीवाला

जर तु असतास तर ती हि हो म्हणाली असती

पण हे रूप उद्या नसलं तर ती तुझ्या
सोबत असती

अरे आज तिने जरी एका सुंदर बाँडीवाल्या  मुलाशी
लग्न जुळवल
 आहे

पण लक्षात  ठेव  माझ्या मुलाचे
मधाहून गोड
आणि पाण्याहून नितळ हृदय
गमावलं आहे

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता