Author Topic: होऊन वेडी शोधत असते मला....  (Read 2884 times)

Offline mannkavi

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
होऊन वेडी शोधत असते मला,
मी नाही जगात या,
कस ? सांगू तिला.

दोन महिन्यापुर्वी आपली भेट झाली,
त्यानंतरच आपली कथा सुरू झाली.
वाटलेही नहव्ते कधी, असे अंतर आपल्यात होईल,
तुला न सांगता मी खूप दूर निघून जाईन.

तु तिथे अन् मी इथे,
तुला मनातले सांगायाचेच
राहून गेले.
शेवटच्या क्षणातही तुलाच
आठवले,
वेळ न दवडता, त्या आठवणी
घेऊन मी डोळे मिटले.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 851
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #1 on: December 02, 2009, 09:26:47 PM »
very nice

Offline mannkavi

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #2 on: December 03, 2009, 11:50:36 AM »
होऊन वेडी शोधत असते मला,
मी नाही जगात या,
कस ? सांगू तिला.

दोन महिन्यापुर्वी आपली भेट झाली,
त्यानंतरच आपली कथा सुरू झाली.
वाटलेही नहव्ते कधी, असे अंतर आपल्यात होईल,
तुला न सांगता मी खूप दूर निघून जाईन.

तु तिथे अन् मी इथे,
तुला मनातले सांगायाचेच
राहून गेले.
शेवटच्या क्षणातही तुलाच
आठवले,
वेळ न दवडता, त्या आठवणी
घेऊन मी डोळे मिटले.

astroswati

 • Guest
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #3 on: December 03, 2009, 05:38:22 PM »
Khup chan aahe

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 246
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #4 on: December 09, 2009, 03:43:52 PM »
तु तिथे अन् मी इथे,
तुला मनातले सांगायाचेच
राहून गेले.
शेवटच्या क्षणातही तुलाच
आठवले,
वेळ न दवडता, त्या आठवणी
घेऊन मी डोळे मिटले.

khoop sundar....

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 385
 • Gender: Female
 • nirmala.
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #5 on: December 15, 2009, 03:56:45 PM »
good :)

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: होऊन वेडी शोधत असते मला....
« Reply #6 on: December 18, 2009, 12:28:14 PM »
 :'(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):