Author Topic: पाहते आता मीपण  (Read 601 times)

पाहते आता मीपण
« on: May 13, 2015, 04:04:54 PM »
दु:ख सारे जाते विरुन
त्याच्या #धोक्याचे...

पाहून कसे खलतायेत दिवस
त्याला या  #विरहाचे...
   
      #स्वप्रातली_परी...❤

Marathi Kavita : मराठी कविता