Author Topic: असंच झुरत राहा  (Read 710 times)

असंच झुरत राहा
« on: May 13, 2015, 04:40:38 PM »
बरेच दिवस झाले अाज
त्या‪ #‎काळरातीला‬...

त्याच्या नि तिच्या
पहिल्या‪ #‎भेटीला‬...

पहिलेतर उधान अाले
त्यांच्या‪ #‎प्रेमाला‬...

शेवटपर्यंत साथ यांची
वाटल अस ‪#‎जगाला‬...

जीवापाड प्रेम दिले
त्याने त्या‪ #‎परीला‬...

तिनेही साथ दिली त्याची
प्रत्येक‪ #‎क्षणाला‬...

पण कुठे कमी पडली ती
त्याच्या‪ #‎गरजेला‬...

कि इवलाशा डोळ्याने पाहिले
त्याच्या‪ #‎धोक्याला‬...

कुणीतरी सांगून या
त्या ‪#‎राक्षसाला‬...

अाता काय अर्थ नाही
तुझ्या‪#‎माफीला‬...

तुझ्या पश्चातापाच्या
त्या‪#‎रडण्याला‬...

‪#‎स्वप्नातली_परी‬...❤

  (स्वलिखित)Marathi Kavita : मराठी कविता