Author Topic: मी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …  (Read 563 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
एके दिवशी अचानक ती
म्हणाली "मला तू नकोय.....!"

यानंतर मला काही बोलताच
आले नाही....

काळीज बंद पडलेले
आणि...

मी हि निर्जीव होतो त्या
काळजासारखा कायमचा..

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref