Author Topic: कणा  (Read 2086 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 367
  • Gender: Male
कणा
« on: December 04, 2009, 07:46:36 PM »
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कदरमलेल, के सांवरती पाणी

कणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहन
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहन

माहेरवाशीण पोरीसारखी चार िभतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली


िभत खचली, चूल िवझली होते नवहते गेले
पसाद महणुन पापणयांमधये पाणी थोडे ठे वले


कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
िचखलगाळ काढतो आहे, पडकी िभत बांधतो आहे


िखशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला


मोडू न पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठे वून फक लढ महणा!


kusumakrag





Marathi Kavita : मराठी कविता


Offline Parmita

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
Re: कणा
« Reply #1 on: December 09, 2009, 03:38:22 PM »
मोडू न पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठे वून फक लढ महणा!
chaan..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):