Author Topic: खरच असेल दम तरच करा प्रेम…  (Read 950 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
खरच असेल दम तरच
करा प्रेम…

उगाच कुणाच्या भावनांशी
खेळु नका…

कुणाच्या चांगल्या लाईफच
वाटुळ करू  नका …

तुमच्या विरहात एखाद्याच जगन
मुश्किल करू  नका…

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref