Author Topic: चुकून चूकल्यासारक वाटुन गेल  (Read 984 times)

Offline saguna renagade

  • Newbie
  • *
  • Posts: 2
अयुष्यात पहिल्यांदा काल चुकून चुकल्यासारख वाटुन गेल...
मनात असंख्या  प्रश्नांच आभाळ दाटुन गेल...
साद घालावी प्रत्येक प्रश्नाची मनाला वाटुन गेल...
पण, खुप कोडी न उमजणारिच असतात मनाला समजुन चुकल...
आयुष्यात पहिल्यांदा काल चुकून चूकल्यासारख वाटुन गेल...