Author Topic: आज तिच आणि माझ भांडन झाल ..  (Read 1282 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज तिच आणि माझ भांडन झाल
जास्त नाही थोडच झाल...
.
पण दोघांच्या भांडनात प्रेम
होत 
.
भांडली ति पण भांडलो मी पण
रडली ती पण रडलो मी पण
.
चुकली ती पण  चुकल
माझ पण...
.
इग्नोर तिने पण केल इग्नोर
मी पण केल ...
.
चिडली ति पण चिडलो
मि पण ...
.
Hurt तिने पण केल Hurt
मी पण केल ...
.
शवटी मिच sorry बोलो तिला
कारण मला ति हवी आहे ...

छोटया भांडणावरून  दुरावा 
नको  मला ...
.
आणि माझ्या sorry मुळे ति आनंदी होते आहे ...
.
तर मी तिला आयुष्यभर 
sorry बोलेल ...
.
कारण ते फक्त तिच्या आनंदासाठी आणि आयुष्यभर तिला आनंदी
पाहाण्यासाठी ...
.
मंग समजून मी पण घेतले तिला
आणि समजून तिने पण
घेतले मला ...
.
मंग ति पण बोली Pillu
sorry रे चुकल तुझ
पण आणि चुकल
माझ पण…
.
मंग मि बोलो पिल्या
Love u na ...
.
ति पण सगळ विसरुन बोली 
I always Love u
so much
Pillu ... :-*

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref