Author Topic: सवय झाली आता पिल्या ...  (Read 1317 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
सवय झाली आता पिल्या ...
« on: May 27, 2015, 09:48:33 AM »
सवय झाली आता पिल्या ...
तु येणार नाही हे माहीत
असतानाही तुझी वाट
बघण्याची…
.
सवय झाली आता ...
तुझ्या Msg चि
तासन्तास
वाट बघण्याची …
.
सवय झाली आता ...
तुझ्या Call चि
दिवस भर
वाट बघण्याची …
.
सवय झाली आता ...
२४ तास तुझ्यासाठी
Facebook वर
Online राहाण्याची…
.
सवय झाली आता ...
तु किती पण
दुखावल
तरी सगळ मनात
ठेवुन
तुझ्यासमोर हसण्याची…
.
सवय झाली आता ...
स्वताच मन
मारून
तुझ
मन जपण्याची …
.
सवय झाली आता ...
तु बोली नाही तर
होणारा त्रास
सहन करण्याची …
.
सवय झाली आता...
तु किती पण
रडवल
तरी
डोळ्यातल
पाणी लपवण्याची …
.
सवय झाली आता...
तु रागात असताना
तुझ बोलन
गप्प
आयकुन घेण्याची…
.
सवय झाली आता...
तुझ्या रागाला सामोरे
जाण्याची मला
मनवता
येणार नाही
हे माहीत असतानाही …
.
सवय झाली आता...
माझ काही
चुकलेल
नसतानाही तुला
Sorry बोलण्याची…
.
सवय झाली आता…
न सुटणारी कोडी
एकठ्यानेच
सोडवण्याची…
.
सवय झाली आता ...
फक्त आणि
फक्त
तुझ्यासाठी जगण्याची …
.
सवय झाली आता ...
प्रत्येक रात्र तुझ्या
आठवणी
सोबत
जागुन काढण्याची  …
.
सवय झाली आता ...
तुझ्यावर वेड्या
सारख
प्रेम
करण्याची …
.
आणि…
.
सवय झाली आता ...
तुझ्या प्रत्येक
आठवणीवर
कविता करण्याची …

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता