Author Topic: आज तुला नाही ना माझी किंमत…  (Read 1299 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज तुला नाही ना
माझी किंमत… :(
.
बघ तु एक दिवस याच
सिक्याची बाजारात
एवढी किंमत
असेल ना  :)
.
त्या वेळेस तुझी खरीदी
करायची लायकी
नसेल…! :-\

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref