Author Topic: का होतय आज काल अस…  (Read 847 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
का होतय आज काल अस…
« on: June 01, 2015, 09:22:56 PM »
आज काल खरच काही लिहावस
वाटत नाही … :-(
.
जस काही शब्दाशी नातच
तुटलय माझ… :'(
.
मनच होत नाही आता कविता लिहीण्याच… :-(
.
पहिले मी शब्दात मध्य हरवायचो
आता अस वाटतय कि
जणु शब्दच
माझ्यापासून हरवत आहे… :-(
.
जसे काही शब्दच रूसले आहेत माझ्यावर… :-(
.
मनात येतय खुप काही पण शब्दात उतरत नाही … :-(
.
का होतय आज काल अस… :'(

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता