Author Topic: पहिला पाऊस तिचा नि माझा ....  (Read 1465 times)

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज खुप छान वाटतय आणि
का नाही वाटनार
कीती छान

शांतपणे पाऊस पडत आहे.
कसा छान गार वारा सुटलाय
हळुच अंगाला स्पर्श
करुन जातोय
अगदी तिच्या सारखा

कवटाळून मिठीत घ्याव  वाटत
त्याला पण तोच मला
विचारतोय 
ऐ वेड्या एकटाच 
भिजतोय का …

बस्स त्यांच्या एका प्रश्नान
डोळ्यात पाणी आल
पण ते पाण्यात
वाहत होत .
परत त्याने  मला अरे ये वेड्या
एवढा शांत का झाला

म्हणटल आता याच्या 
जवळच
मन मोकळ करू 
मंग काय लागलो सांगायला त्याला

ति खुप लांब आहेरे माझ्या पासुन
आज ती असती तर पहिल्या
पाऊसात खुप भिजलो
असतोना
तिचा हात धरुन  मस्त  भिजत
चालो असतो ना रसत्यावरून 
मि तिच्यावर पाणी उडवल
असत

मंग ति मुद्दाम  माझ्यावर रूसुन
बसली असती
मंग तिला मनवण्यासाठी
मी माझ्यावर पाणी
उडुन घेतल असत

तिला जवळ घेवुन घट्ट  मिठी
मारली असती  आणि
मिठीत घेवुन
I Love You Pillu
बोल्ली असती

मी पण एक छान तिच्या गालावर
kiss करुन 
I Love You To Pillya
बोंललो असतो

ति मला बोंली असती Pillu
थंडी वाजतेय रे
मी लगेच माझा शर्ट
काढुन तिच्या अंगावर
टाकला असता …

तिला म्हणटलो  असतो चल
चहा पिवु  मंग दोघांनी
एकत्र पाऊसात
चहा पिली असती  …

मंग अचानक तिच ध्यान
घडयाळाकडे जाईल
अरे बघ कती
टाईम झाला चल
आता निघुया घरी

आणि मी मुद्दामच तिचा हात धरुन 
तिला थांब म्हणार मंग ती मला
मिठीत घवुन तिने मला
समजावल असत
Pillu टाईमावर घरी
नाही गेली तर सगळे ओरडतील
रे मला …
परत भेटुयाना आपण

मंग दोघं पण एकाच छत्रीत घराकडे
निघालो असतो …

अचानक सुसाट वारा सुटला
आणि शुध्दीवर  आलो 
आणि
वारा म्हणाला  बसरे वेड्या
तुझ प्रेम बघुन माझ्या पण
डोळ्यात पाणी आलरे

नको काळजी करू  पुढच्या
पहील्या पाऊसात नक्की 
तुझ्यासोबत असेल ती

I Miss You Pillya :'(

स्वलिखित -Prem Mandale (Alone Kils)

Marathi Kavita : मराठी कविता


bhalchandra

 • Guest
awesome poem...so simple yet so expressing...so real...

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
धन्यवाद :)

जया

 • Guest
पिल्ल्यापिल्लूंनी चाय पिल्ली
गडबडीत हरवली घराची किल्ली

Amit Samudre

 • Guest
Prem ...... Junya Athavani Tajhya Kelyas Bhava

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):